دوستانہ خاندان
فیصل کی کہانی
یہ ویڈیوآپ کو اور دوسرے مسیحیوں کو ہمارے پاکستانی مسیحی خاندان اور پوری دُنیا کے مظلوم ایمانداروں کے لئے دُعا کرنے کی ترغیب دے گی ۔
اقساط
-
साराची गोष्ट
भूमिगत चर्च मासिक प्रकाशित करण्यात मदत केल्याबद्दल साराला अटक करण्यात आली आणि मारहाण करण्यात आली.
-
ॲलेक्सची गोष्ट
एक कोलंबियन व्यक्ती जो FARC दहशतवाद्यांनी चालविलेल्या क्रूर हत्याकांडातून वाचला आणि येशू ख्रिस्ताच्या प्रेमाद्वारे त्याला ठार करण्याचा प्रयत्न केलेल्य... more
ॲलेक्सची गोष्ट
एक कोलंबियन व्यक्ती जो FARC दहशतवाद्यांनी चालविलेल्या क्रूर हत्याकांडातून वाचला आणि येशू ख्रिस्ताच्या प्रेमाद्वारे त्याला ठार करण्याचा प्रयत्न केलेल्या मारेकऱ्यांना क्षमा करण्याचा त्याचा प्रवास.
-
शफियाची गोष्ट
शफियाचे अपहरणाचे दुःस्वप्न संपले जेव्हा तिला तिच्या कच्च्या कारागृहाचे दार उघडलेले आढळले. पण एक दुःस्वप्न संपताच दुसरे दुःस्वप्न सुरू झाले.
-
सलावतची गोष्ट
सलावतला माहित आहे की त्याच्या विश्वासासाठी तुरुंगात वेळ काढणे काय आहे. त्याच्या कुटुंबाला कसा त्रास सहन करावा लागला हे देखील त्याला माहित आहे. आता त्य... more
सलावतची गोष्ट
सलावतला माहित आहे की त्याच्या विश्वासासाठी तुरुंगात वेळ काढणे काय आहे. त्याच्या कुटुंबाला कसा त्रास सहन करावा लागला हे देखील त्याला माहित आहे. आता त्याला असे वाटते की त्याला परत तुरुंगात पाठविले जाऊ शकते.
-
पदिनाची गोष्ट
पदिनाला स्वतःला संपविण्याचा निर्धार केला होता. तिने येशू ख्रिस्ताला लाजवून..... अल्लाहचा सन्मान करण्याची योजना आखली होती. ती एक सिद्ध मुस्लिम होती, प... more
पदिनाची गोष्ट
पदिनाला स्वतःला संपविण्याचा निर्धार केला होता. तिने येशू ख्रिस्ताला लाजवून..... अल्लाहचा सन्मान करण्याची योजना आखली होती. ती एक सिद्ध मुस्लिम होती, पण लवकरच मुस्लिम लोकं तिचा खून करू इच्छित होते.
-
बाउंचनची गोष्ट
एक कम्युनिस्ट सैनिक म्हणून आदरणीय. येशू ख्रिस्ताचा अनुयायी म्हणून नाकारला गेलेला. ख्रिस्तासाठी एक दशकाहून अधिक काळ तुरुंगात डांबून ठेविलेला.
-
व्हिक्टोरियाची गोष्ट
व्हिक्टोरिया आणि नायजेरियातील गॉम्बे येथील डीपर लाइफ चर्चमधील सहकारी विश्वासू लोकं छळलेल्या चर्चसाठी एकत्रित होऊन प्रार्थना करीत होते, ते कल्पना ही कर... more
व्हिक्टोरियाची गोष्ट
व्हिक्टोरिया आणि नायजेरियातील गॉम्बे येथील डीपर लाइफ चर्चमधील सहकारी विश्वासू लोकं छळलेल्या चर्चसाठी एकत्रित होऊन प्रार्थना करीत होते, ते कल्पना ही करू शकत नव्हते कि लवकरच त्यांचा स्वतः चा ही छळ होईल.
-
सुताची गोष्ट
सुताने देवाचे आज्ञापालन करून जेव्हा तो त्या गावात परत गेला जे गाव सोडून जाण्यासाठी हिंदू कार्यकर्त्यांनी त्याला धमकाविले होते, त्याद्वारे फक्त त्याचेच... more
सुताची गोष्ट
सुताने देवाचे आज्ञापालन करून जेव्हा तो त्या गावात परत गेला जे गाव सोडून जाण्यासाठी हिंदू कार्यकर्त्यांनी त्याला धमकाविले होते, त्याद्वारे फक्त त्याचेच जीवन नव्हे तर त्याचा द्वेष करणाऱ्या माणसाचे ही जीवन कसे बदलले ते पहा.
-
हॅनेलीची गोष्ट
जेव्हा हॅनेली आणि तिचे कुटुंब दक्षिण आफ्रिकेतील त्यांचे आरामदायक घर सोडून अफगाणिस्तानात आघाडीवर सेवा करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना धोके माहित होते. प... more
हॅनेलीची गोष्ट
जेव्हा हॅनेली आणि तिचे कुटुंब दक्षिण आफ्रिकेतील त्यांचे आरामदायक घर सोडून अफगाणिस्तानात आघाडीवर सेवा करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना धोके माहित होते. पण ते देवाच्या बोलाविण्याला नाकारू शकत नव्हते.
-
रिचर्डची गोष्ट
एका माणसाच्या विश्वासार्हतेमुळे आणि कष्टामुळे छळलेल्या ख्रिस्ती लोकांसाठी जगभरातील समर्थनाचे जाळे कसे निर्माण झाले याची ही गोष्ट आहे.
-
फासलची गोष्ट
हा व्हिडिओ तुम्हाला आणि इतर ख्रिस्ती लोकांना आपल्या पाकिस्तानी ख्रिस्ती कुटुंबासाठी आणि जगभरातील छळ केले गेलेल्या विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करण्यास... more
फासलची गोष्ट
हा व्हिडिओ तुम्हाला आणि इतर ख्रिस्ती लोकांना आपल्या पाकिस्तानी ख्रिस्ती कुटुंबासाठी आणि जगभरातील छळ केले गेलेल्या विश्वासणाऱ्यांसाठी प्रार्थना करण्यास प्रेरित करेल आणि आव्हान देईल.
-
संग-चुल ची गोष्ट
ही गोष्ट पास्टर हानच्या शिष्यांपैकी एक शिष्य, संग-चुलच्या दृष्टिकोनातून सांगण्यात आली आहे, एक असा मनुष्य जो त्याच्या गुरूच्या पावलांवर पाऊल टाकून चालल... more
संग-चुल ची गोष्ट
ही गोष्ट पास्टर हानच्या शिष्यांपैकी एक शिष्य, संग-चुलच्या दृष्टिकोनातून सांगण्यात आली आहे, एक असा मनुष्य जो त्याच्या गुरूच्या पावलांवर पाऊल टाकून चालला धोका असूनही उत्तर कोरियाच्या लोकांना सुवार्ता सांगत असताना.