ख्रिस्ताच्या नावास्तव जगभरात दु: ख सोसले जाते आणि या संकटग्रस्त देशांतील बंधू - भगिनींसाठी प्रार्थना करण्याची आणि त्यांना पाठिंबा देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. व्हॉईस ऑफ द मार्टीयर्सच्या या आठ लघुपटांमध्ये, तीन खंडांतील छळ करण्यात आलेले ख्रिस्ताचे अनुयायी भयंकर दुःखाच्या दरम्यान त्यांची आशा आणि त्यांच्या विश्वासाच्या कथा सांगतात. यातना करणाऱ्यांच्या समोरच या विश्वास ठेवणाऱ्यांचा स्थिर विश्वास आणि क्षमा आपल्याला उर्वरित जगातील आपल्या भाऊ - बहिणींच्या महान अंतःकरणांची आठवण करून देईल.

एपिसोड (भाग)

  • साराची गोष्ट

    भूमिगत चर्च मासिक प्रकाशित करण्यात मदत केल्याबद्दल साराला अटक करण्यात आली आणि मारहाण करण्यात आली.

    06:47
  • ॲलेक्सची गोष्ट

    एक कोलंबियन व्यक्ती जो FARC दहशतवाद्यांनी चालविलेल्या क्रूर हत्याकांडातून वाचला आणि येशू ख्रिस्ताच्या प्रेमाद्वारे त्याला ठार करण्याचा प्रयत्न केलेल्य... more

    06:44
  • शफियाची गोष्ट

    शफियाचे अपहरणाचे दुःस्वप्न संपले जेव्हा तिला तिच्या कच्च्या कारागृहाचे दार उघडलेले आढळले. पण एक दुःस्वप्न संपताच दुसरे दुःस्वप्न सुरू झाले.

    04:17
  • सलावतची गोष्ट

    सलावतला माहित आहे की त्याच्या विश्वासासाठी तुरुंगात वेळ काढणे काय आहे. त्याच्या कुटुंबाला कसा त्रास सहन करावा लागला हे देखील त्याला माहित आहे. आता त्य... more

    05:03
  • पदिनाची गोष्ट

    पदिनाला स्वतःला संपविण्याचा निर्धार केला होता. तिने येशू ख्रिस्ताला लाजवून..... अल्लाहचा सन्मान करण्याची योजना आखली होती. ती एक सिद्ध मुस्लिम होती, प... more

    07:04
  • बाउंचनची गोष्ट

    एक कम्युनिस्ट सैनिक म्हणून आदरणीय. येशू ख्रिस्ताचा अनुयायी म्हणून नाकारला गेलेला. ख्रिस्तासाठी एक दशकाहून अधिक काळ तुरुंगात डांबून ठेविलेला.

    06:00
  • व्हिक्टोरियाची गोष्ट

    व्हिक्टोरिया आणि नायजेरियातील गॉम्बे येथील डीपर लाइफ चर्चमधील सहकारी विश्वासू लोकं छळलेल्या चर्चसाठी एकत्रित होऊन प्रार्थना करीत होते, ते कल्पना ही कर... more

    05:24
  • Liena: Syria

    Em oração, Liena ofereceu sua vida a Deus para ser Sua testemunha em uma Síria destruída pela guerra. Porém, ela sentiu que Deus queria mais... more

    05:13
  • सुताची गोष्ट

    सुताने देवाचे आज्ञापालन करून जेव्हा तो त्या गावात परत गेला जे गाव सोडून जाण्यासाठी हिंदू कार्यकर्त्यांनी त्याला धमकाविले होते, त्याद्वारे फक्त त्याचेच... more

    05:12