马太福音
马太福音是基督教最初几个世纪最流行的福音,为一个开始与犹太人世界分离的基督教社区而写。马太福音竭尽全力地表明,作为弥赛亚,耶稣是旧约中有关上帝救主的预言的应验。由Lumo Project拍摄。
- 阿姆哈拉语
- 阿拉伯语
- 孟加拉语(标准)
- 缅甸语
- 中文(繁体字)
- Chechen
- 奇切瓦语
- 简体中文
- 克罗地亚语
- 捷克语
- 达里语
- 荷兰语
- 英语
- 芬兰语
- 法语
- 德语
- 古吉拉特语
- 豪萨语
- 希伯来语
- 印地语
- 印度尼西亚语
- 意大利语
- 日语
- 卡纳达语
- 哈萨克语
- 韩语
- Kurdish (Kurmanji)
- Kurdish (Sorani)
- 拉脱维亚语
- 林加拉语
- 马拉雅拉姆语
- 尼泊尔语
- 挪威语
- 奥迪亚(奥里亚语)
- 波斯语
- 波兰语
- 葡萄牙语(欧洲)
- 旁遮普语
- 罗马尼亚语
- 俄语
- 塞尔维亚语
- 西班牙语(拉丁美洲)
- 斯瓦希里语
- 菲律宾语
- 泰米尔语
- 泰卢固语
- 泰语
- 土耳其语
- 乌克兰
- 乌尔都语
- Uyghur
- 乌兹别克语
- 越南语
- 约鲁巴语
集数
-
मत्तयकृत शुभवर्तमान
मत्तयकृत शुभवर्तमान सुरुवातीच्या ख्रिस्ती शतकांमध्ये सर्वात लोकप्रिय शुभवर्तमान होते. यहुदी जगापासून ख्रिस्ती समुदाय वेगळा होऊ लागल्यावर ह्या समुदायास... more
मत्तयकृत शुभवर्तमान
मत्तयकृत शुभवर्तमान सुरुवातीच्या ख्रिस्ती शतकांमध्ये सर्वात लोकप्रिय शुभवर्तमान होते. यहुदी जगापासून ख्रिस्ती समुदाय वेगळा होऊ लागल्यावर ह्या समुदायासाठी हे शुभवर्तमान लिहिले गेले होते, मत्तयकृत शुभवर्तमान हे दर्शविण्यासाठी मोठा प्रयत्न करिते की, मशीहा या नात्याने, येशू हा देवाकडून येणाऱ्या तारणकर्त्याचा उल्लेख करणाऱ्या जुन्या कराराच्या भविष्यवाण्यांची पूर्तता आहे. लुमो प्रोजेक्टने चित्रित केलेला आहे.
-
मार्ककृत शुभवर्तमान
शुभवर्तमानाच्या मजकुराचा शब्दशः वापर करून मार्ककृत शुभवर्तमान मूळ येशूचे कथन स्क्रीनवर प्रदर्शित करिते. लुमो प्रोजेक्टने चित्रित केलेला आहे.
-
लूककृत शुभवर्तमान
लूककृत शुभवर्तमान, इतर कोणत्याहीपेक्षा अधिक, प्राचीन जीवनचरित्राच्या श्रेणीमध्ये येते. लूक, घटनांचा "कथनकर्ता" म्हणून, येशूला सर्व लोकांचा "तारणकर्ता"... more
लूककृत शुभवर्तमान
लूककृत शुभवर्तमान, इतर कोणत्याहीपेक्षा अधिक, प्राचीन जीवनचरित्राच्या श्रेणीमध्ये येते. लूक, घटनांचा "कथनकर्ता" म्हणून, येशूला सर्व लोकांचा "तारणकर्ता" म्हणून पाहतो, नेहमी गरजू आणि वंचितांच्या बाजूने उभा राहणारा. हे महाकाव्य निर्माण – ज्यामध्ये खास तयार केलेले सेट्स आणि मोरोक्कोचा अस्सल ग्रामीण भाग दाखविलेला आहे – येशूच्या कथेचे अनोखे आणि अत्यंत प्रामाणिक कथन म्हणून अग्रगण्य धार्मिक विद्वानांद्वारे बारकाईने गौरविले गेले आहे. लुमो प्रोजेक्टने चित्रित केलेला आहे.
-
योहानकृत शुभवर्तमान
योहानकृत शुभवर्तमान ही बायबल आधारित प्रत्यक्ष लिखाणाप्रमाणे चित्रित केली गेलेली पहिली आवृत्ती आहे. मूळ येशूच्या कथनाचा स्क्रिप्ट म्हणून वापर करून - शब... more
योहानकृत शुभवर्तमान
योहानकृत शुभवर्तमान ही बायबल आधारित प्रत्यक्ष लिखाणाप्रमाणे चित्रित केली गेलेली पहिली आवृत्ती आहे. मूळ येशूच्या कथनाचा स्क्रिप्ट म्हणून वापर करून - शब्द-दर-शब्द - हा गहन आणि जबरदस्त चित्रपट इतिहासातील सर्वात पवित्र ग्रंथांपैकी एकावर नवीन प्रकाश टाकतो. सुंदर रीतीने चित्रित केलेला, अप्रतिमपणे सादर केलेला आणि नवीनतम धर्मशास्त्रीय, ऐतिहासिक व पुरातत्व संशोधनाद्वारे सुसंगत असलेला, हा चित्रपट आनंद घेण्यासारिखा आणि मौल्यवान आहे. लुमो प्रोजेक्टने चित्रित केलेला आहे.